PM SVANIDHI YOJANA 2024: व्यवसायासाठी हवंय ५०,००० कर्ज, असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो, PM SVANIDHI YOJANA 2024 ही योजना लहान व्यापारी यांच्यासाठी राबवली जात आहे. या योजनेद्वारे त्यांना व्यवसाय (Business) वाढवण्यासाठी सरकारकडून कर्ज दिले जाणार आहे. आपल्या देशातील छोटे व लहान उद्योजकांना याचा लाभ (Advantage) मिळणार आहे. या योजनेच्या द्वारे लहानात लहान व्यवसायिकांना कर्ज पुरवली जाते. तुम्हाला प्रधानमंत्री स्वनिधि योजना २०२४  काय आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता तसेच या योजनेविषयी सर्व माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया या लेखांमध्ये दिलेली आहे. सर्व काही जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.

PM SVANIDHI YOJANA 2024
PM SVANIDHI YOJANA 2024

 

PM SVANIDHI YOJANA 2024

आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 1 जून या तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्वनिधी योजना सुरू करण्यात यावी असा निर्णय घेतलेला आहे. स्वनिधी योजनेच्या अंतर्गत, आपल्या राज्यातील केंद्र सरकारद्वारे छोट्या उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय (Business) नव्याने सुरू करण्यासाठी 50,000 रुपये इतके कर्ज देण्याची अंमलबजावणी केली गेलेली आहे. या योजनेचा लहान उद्योजकांना खूप मोठा फायदा होणार आहे. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये PM SVANIDHI YOJANA 2024 संबंधित सर्व माहिती देणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

 

PM SVANIDHI YOJANA 2024 HIGHLIGHT

योजनेचे नाव PM SVANIDHI YOJANA 2024
कोणी सुरू केले केंद्र सरकार
नेमकं कोणासाठी लहान, मध्यमवर्गीय व्यापारी
कर्ज 50,000 पर्यंत कर्ज उपलब्ध
अर्ज प्रक्रिया Online
संकेतस्थळ https://pmsvanidhi.mohua.gov.in/

PM SVANIDHI YOJANA 2024 GOALS

या योजनेला केंद्र सरकारने (Central Govt.) सुरू करण्याचे कारण म्हणजे आपल्या भारत देशातील लहान उद्योजकांना आर्थिक सहाय्यता करणे होय. या योजनेची मुख्य उद्दिष्टे खाली दिलेली आहेत.PM SVANIDHI YOJANA 2024

•या योजनेला पात्र असलेले लाभार्थी उद्योजक 50 हजार पर्यंतचे कर्ज घेण्यासाठी पात्र (Applicable) आहेत.

•या योजनेमध्ये मिळालेले कर्ज उद्योजकांना आर्थिक सहाय्य करेल तसेच त्यांच्या व्यवसायासाठी भांडवल गोळा करण्यासाठी मदत करेल.

•या योजनेतील मिळालेल्या कर्जामध्ये व्याजदर हा बाकीच्या बँकेपेक्षा कमी आहे. (7% प्रतिवर्ष)

• डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यवसायिकांना कर्ज व्याज दरामध्ये सवलत (Discount) दिली जाणार आहे.

•आपल्या भारत देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा या पाठीमागचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत कोण कर्ज देणार आहे

• अनुसूचित व्यावसायिक बँका.

• तुमच्या भागातील ग्रामीण बँका.

• नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या (PM SVANIDHI YOJANA 2024)

• बचत गट

• महिला निधी गट इत्यादी.

PM SVANIDHI YOJANA 2024 BENEFITS (लाभ)

• या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या उद्योजकांना 10,000 ते 50,000 पर्यंत कर्ज उपलब्ध.

• कर्जदार घेतलेले कर्ज वेळेला परतफेड करीत असेल तर त्याला व्याजदरामध्ये अधिक सवलत.

स्वनिधी योजनेसाठी पात्र असलेले लाभार्थी कोण आहेत ? (उदा.)

• पुस्तके/स्टेशनरी विक्रेते (Bookseller)

• फळ विक्रेते (Fruit Seller)

• कपडे विकणारे फेरीवाले (Clothes Hawkers)

• चहा विक्रेते (Tea seller)

ही काही व्यापाऱ्यांची उदाहरणे आहेत.

PM SVANIDHI YOJANA 2024 IMPORTANT DOCUMENTS

• ADHAR CARD

• PAN CARD

• BANK ACCOUNT

• Proof of income

• Resident Certificate Ext.

PM SVANIDHI YOJANA 2024 APPLYING PROCESS

मित्रानो, PM SVANIDHI YOJANA 2024 ही योजना केंद्र सरकारने लहान उद्योजकांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी सुरू केलेले आहे तुम्हालाही या योजनेचा लाभ (Advantage) घ्यायचा असेल तर तुम्हाला खालीलप्रमाणे अर्ज करावा लागेल,

• सर्वप्रथम तुम्ही तुमच्या नजीकच्या शासकीय बँकेमध्ये जा.

• तुम्ही गेलेल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वनिधी योजना अर्ज हा फॉर्म मागून घ्या.

• त्या त्या फॉर्ममध्ये सर्व माहिती योग्यरीत्या व अचूकपणे भरा.

• फॉर्ममध्ये भरलेली माहिती आणि एकदा तपासून घ्या.

• त्यासोबत आवश्यक असलेले सर्व डॉक्युमेंट्स जोडा.

• त्यानंतर तुमचा अर्ज फॉर्म व कागदपत्रे बँकेच्या कर्मचाऱ्यांकडे द्या.

PM SVANIDHI YOJANA 2024 APPLYING PROCESS (ONLINE)

• या योजनेचा अर्ज भरण्यासाठी सर्वात आधी केंद्राची अधिकृत वेबसाईट https://pmsvanidhi.mohua.gov.in/ वर जा.

• तुम्ही अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर APPLY LOAN 10K/20K/30K यापैकी एका ऑप्शन वर क्लिक करा.

• आता तुम्हाला मोबाईल नंबर नोंदवण्यासाठी एक ऑप्शन येईल. त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबरची नोंदणी करा. तुमच्या डिवाइस वर एक एसएमएसच्या माध्यमातून ओटीपी (OTP) येईल.

•ओटीपीची पडताळणी झाल्यानंतर तुमच्या समोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म येईल.

• याची याची तुमच्या जवळच्या प्रिंटर सेंटर मध्ये जाऊन एक प्रिंट काढा त्यानंतर तुमचा संपूर्ण फॉर्म भरा

• त्यासोबत लागणारी सर्व कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा.

• यानंतर केंद्र सरकारने सुचित केलेल्या केंद्रामध्ये जाऊन फॉर्म आणि कागदपत्रे जमा करा.

• ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर काही दिवसात तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये येईल.

CONCLUSION:

मित्रानो, आमचे या योजनेबद्दल मत सांगायचे म्हटले तर ही योजना होतकरू व्यवसायिकांसाठी, विक्रेत्यासाठी खूप उपयोगधारक आहे. या योजनेमुळे उद्योजक आपला एक चांगला व्यवसाय उभा करू शकतो. या योजनेमध्ये मुख्य बाब ही आहे की आपल्याला PM SVANIDHI YOJANA 2024 या मधून सर्वात कमी दराने व्याज मिळते. तुम्ही या आर्टिकलच्या शेवटपर्यंत टिकून राहिल्याबद्दल धन्यवाद!

FAQ (PM SVANIDHI YOJANA 2024)

1. PM स्वनिधी योजना म्हणजे काय?

पंतप्रधान स्वनिधी योजना ही लहान उद्योजकांना आर्थिक सहाय्य तसेच रस्त्यावरील विक्रेते हातगाडी व्यवसायिकांच्या व्यवसायाला उत्तेजना देणे होय. या योजनेमध्ये केंद्रसरकार पन्नास हजार पर्यंतचे कर्ज 7% व्याजाने देते.

2. पंतप्रधान स्वनिधी 50,000 कर्जासाठी कोण पात्र आहे?

ही योजना शहरी भागामध्ये विक्री करणाऱ्या सर्व व्यवसायिकांसाठी उपलब्ध आहे.

3. स्वनिधी योजनेसाठी सिबिल आवश्यक आहे का?

काही कर्ज देणाऱ्या संस्था उद्योजकांना कर्ज देण्यासाठी CIBIL SCORE शोधतात.

4. स्वनिधी योजना कधी सुरू झाली होती?

कोविड -19 या महामारीच्या काळात विपरीत झालेले व तसेच परिणाम झालेले अनेक व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी विक्रेत्यांना, उद्योजकांना खेळते भांडवल राखून ठेवण्यासाठी ही योजना केंद्र सरकार द्वारे 1 जून 2020 पासून राबवली जात आहे.

 

Leave a comment